Oscars 2019 : ऑस्करच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा जलवा By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 1:59 PM1 / 17यंदाचा ऑस्कर सोहळा अनेकार्थाने गाजला. सोहळ्यातील विजेत्यांची भाषणे जशी गाजली, तशीच ऑस्करच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या हॉलिवूड सेलिब्रिटींच्या लूक्सचीही चर्चा झाली. ९१ व्या अॅकेडमी अवार्ड्ससाठी अनेक स्टार्स स्टनिंग लूक्समध्ये दिसलेत. एमिलिया क्लार्क आपल्या डॅशिंग व स्टाईलिश अंदाजात दिसली. 2 / 17विलेन डाफो पत्नी जिआडा कोलाग्रांड हिच्यासोबत रेड कार्पेटवर उतरला.3 / 17शार्लीज थेरॉन4 / 17ब्री लार्सन आणि सॅम्युअल एल जॅक्सन5 / 17चॅडविक बोसमॅन6 / 17जेसन मोमोआ पत्नी लिसा बोलेटसोबत7 / 17टेसा थॉम्पसन8 / 17एमा स्टोन9 / 17 पॉल रड10 / 17मेहशॉला अली पत्नी अमतास सामी करीमसोबत ऑस्करसोहळ्याला पोहोचला.11 / 17एमी एडल्स12 / 17रामी मालेक व लूसी बोनटोन13 / 17जेनिफर लोपेज14 / 17ब्रॅडली कपूर पत्नी व आईसोबत रेड कार्पेटवर दिसला15 / 17क्रिश्चियन बेल पत्नी सीबी ब्लॅजिकसोबत रेड कार्पेटवर दिसला.16 / 17सेरेना विलियम्सही रेड कार्पेटवर अवतरली.17 / 17लेडी गागाचा रेड कार्पेट लूकही भाव खावून गेला. आणखी वाचा Subscribe to Notifications