निसर्गाच्या सानिध्यात रममाण झाली पूर्वा; गुलाबी साडीत केलं फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 11:39 AM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.2 / 8सध्या झी मराठीवर पारु ही मालिका गाजत असून या मालिकेत ती महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.3 / 8ग्रे शेड भूमिका साकारुनही पूर्वाने बरीच लोकप्रियता मिळवली आहे.4 / 8पूर्वा सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.5 / 8पूर्वाने नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.6 / 8गुलाबी साडी नेसून पूर्वाने फोटोशूट केलं आहे.7 / 8पूर्वाचे आज असंख्य चाहते आहेत. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.8 / 8पूर्वाने लागीरं झालं जी, जीव माझा गुंतला यांसारख्या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications