PHOTOS: तारूण्यातील रेखा यांचे बोल्ड फोटो पाहून विसराल आताच्या टॉपच्या अभिनेत्रींना By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 7:30 PM1 / 14उमराव जान, इजाजत, घर आणि कलयुगसारख्या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांना भारताची ग्रेट गार्बो असं संबोधलं जातं.2 / 14रेखा यांनी फक्त त्यांच्या काळातच नाही तर आताही त्यांच्या स्टाईल व सौंदर्यानं सर्वांना भुरळ पाडली आहे. 3 / 14रेखा यांनी एकेकाळी त्यांच्या फोटोशूट्सने चाहत्यांमध्ये खळबळ माजवली होती.4 / 14रेखा यांनी त्यांच्या फिल्मी करियरची सुरूवात १९७० साली प्रदर्शित झालेला चित्रपट सावन भादोमधून केली होती. 5 / 14त्यानंतर त्यांनी बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट चित्रपट दिले.6 / 14त्यांना त्यांच्या करियरमध्ये खूप संघर्ष करावा लागला होता.7 / 14रेखा यांनी काजोलसोबत एक फोटोशूट केलं होतं. या फोटोची सगळीकडे खूप चर्चा झाली होती. 8 / 14त्याकाळी त्यांनी केलेलं फोटोशूट खूप बोल्ड मानलं जातं.9 / 14काजोल व रेखा यांचं फोटोशूट सिने ब्लिट्स मासिकाच्या मुखपृष्ठावर १९९६ साली प्रदर्शित झालं होतं. 10 / 14या कव्हरफोटोत त्या दोघींनी एकच स्वेटर घातलं होतं. त्याशिवाय त्यांच्या अंगावर काहीच कपडे नव्हते. त्यावेळी या फोटोवर खूप उलटसुलट कमेंट्स आल्या होत्या.11 / 14रेखा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्री असून त्यांच्याबद्दलच्या बऱ्याच अफवा ऐकायला मिळत असतात. 12 / 14त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावते. या वयातही त्या एकट्या राहतात. अशा बऱ्याच गोष्टींबद्दल ट्रोल केलं जातं. तरीदेखील त्या बिन्धास्त आहेत.13 / 14वयाच्या ६४ व्या वर्षीदेखील रेखा यांचं सौंदर्य सर्वांना भुरळ पाडतं ही कमालीची बाब आहे.14 / 14 आणखी वाचा Subscribe to Notifications