संस्कृती बालगुडेच्या स्टायलिश लूकची चाहत्यांना भुरळ! By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2020 6:00 AM1 / 10बबली गर्ल म्हणून संस्कृती बालगुडे ओळखले जाते.2 / 10आपल्या पहिल्याच सिनेमातून संस्कृतीने रसिकांची मने जिंकली.3 / 10सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारणारी संस्कृती सोशल मीडियावरही तितकीच ऍक्टिव्ह असते.4 / 10सोशल मीडियाच्या माध्यमातून संस्कृती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. 5 / 10तसेच तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. 6 / 10 तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.7 / 10नुकतेच शेअर केलेल्या फोटोत तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे. 8 / 10तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी रसिकांनी खूप सारे लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केला आहे.9 / 10प्रत्येकाची आपली वेगळी स्टाइल असते.अगदी त्याचप्रमाणे संस्कृतीची एक वेगळी स्टाइल आहे.10 / 10त्यामुळे तिच्या या ग्लॅमरस लूकची चाहत्यांनाही चांगलीच भुरळ पडत असल्याचे पाहायला मिळते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications