PICS:बेगम करीनासाठी सारा नाही सावत्र, पोटच्या लेकीप्रमाणे लावते जीव पाहा स्पेशल बॉन्डिंग By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 4:22 PM1 / 5सारा अली खान नवाब सैफ अली खान आणि अमृत सिंग यांची मुलगी आहे.2 / 5वेळोवेळी करीना आणि सारामध्ये स्पेशल बॉन्डिंग पाहायला मिळते.3 / 5करीनासोबत साराची पहिल्यापासूनच चांगली बॉन्डिंग आहे.4 / 5 यासोबतच अनेक पार्टीमध्ये सारा करीना सोबत एन्जॉय करताना दिसते.5 / 5सारा ही करीनाची मुलगी नाही. परंतू करीना तिच्या करिअरकडे पुर्ण लक्ष देते. आणखी वाचा Subscribe to Notifications