Join us

सौंदर्यात सर्वांना मात देते प्रिन्सेस 'आदिती राव हैदरी', फोटो पाहून चाहते घायाळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 5:09 PM

1 / 10
अभिनेत्री अदिती राव हैदरी हिचे जगभरात कोट्यवधी चाहते आहेत, तिला वेगळ्या ओळखीची गरज नाही.
2 / 10
अदिती राव हैदरी केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या सौंदर्यासाठीही खूप प्रसिद्ध आहे.
3 / 10
नुकताच तिचा नवा लूक समोर आला, ज्यामध्ये ती अक्षरश: डिस्ने प्रिन्सेस सारखी दिसत आहे.
4 / 10
पण, तुम्हाला माहितेय अदिती खऱ्या आयुष्यात राजकुमारी आहे. अदितीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबादच्या राजघराण्यात झाला.
5 / 10
तिचे आजोबा राजा जे रामेश्वर राव यांनी तेलंगणातील वानापर्थीवर राज्य केले, तर आदिती राव यांचे पणजोबा अकबर हैदरी हे 1869 ते 1941 पर्यंत हैदराबादचे पंतप्रधान होते.
6 / 10
आपल्या स्टाईलने सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री एवढ्या मोठ्या कुटुंबातील आहे, याची कल्पनाही कोणी केली नसेल.
7 / 10
लेटेस्ट फोटोंमध्ये हलक्या गुलाबी रंगाचा हा गाऊन अदितीवर खूप खुलून दिसत होता. परफेक्ट मेकअप आणि ज्वेलरीसह तिने हा लूक पूर्ण केला.
8 / 10
आदितीच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
9 / 10
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं.
10 / 10
तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी तिचं खूप कौतुक केलं.
टॅग्स :आदिती राव हैदरीसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा