By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 19:02 IST
1 / 6'विंक गर्ल' प्रिया प्रकाश वारियरने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6प्रिया प्रकाश वारियर तिच्या एका व्हिडिओने रातोरात इंटरनेट सेन्सेशन बनली. आज प्रिया प्रकाश दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6प्रिया प्रकाश वारियरने इन्स्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6या फोटोंमध्ये प्रिया प्रकाश काळ्या रंगाचे लेदर जॅकेट घालून बाथटबमध्ये पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6प्रिया प्रकाश वारियरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. आपल्या मेहनतीमुळे तिने हे स्थान निर्माण केलं आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6प्रियाचे इंस्टाग्रामवर जबरदस्त फॅन फॉलोअर्स आहेत, इंस्टाग्रामवर तिचे 7 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)