ब्रेकअपनंतरही प्रियांका चोप्रा बॉयफ्रेंडसोबत झाली इंटीमेट, अभिनेत्रीचे खासगी आयुष्यातील सीक्रेट्स आले समोर By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 12:37 PM1 / 11ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा तिच्या बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. प्रियंका तिचे म्हणणे अगदी रोखठोकपणे जगासमोर मांडते आणि त्यात तिला कोणतीही लाज वाटत नाही. 2 / 11प्रियांकाने तिच्या अफेअर आणि सेक्स लाईफबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे.3 / 11कॉफी विथ करण सीझन ५ मधील प्रियांका चोप्राचा एक जुना व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये देसी गर्ल प्रियंका तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक धक्कादायक खुलासे करताना दिसत आहे.4 / 11कॉफी विथ करणच्या कॉफी शॉट्स राउंडमध्ये करण जोहरने प्रियंका चोप्राला बरेच वैयक्तिक प्रश्न विचारले. पीसीनेही प्रत्येक प्रश्नाला बेधडकपणेने उत्तर दिले. कोणतीही लाज न बाळगता तिने अनेक गुपिते उघडली होती.5 / 11संभाषणादरम्यान करण जोहरने प्रियांका चोप्राला विचारले की ब्रेकअपनंतर तिने कधी तिच्या एक्सला किस केले आहे का? यावर प्रियांकाने होकारार्थी उत्तर दिले.6 / 11 इतकेच नाही तर करणच्या शोमध्ये प्रियांकाने फोनवर सेक्स केल्याची कबुलीही दिली होती.7 / 11करणने प्रियांकाला विचारले की, तू कधी हेडफोन सेक्स केला आहे का? यावर प्रियांकानेही होकारार्थी उत्तर दिले. त्याचवेळी करणला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्याने त्याचे गुपितही उघडले आणि म्हणाला- मी एकदा फोन सेक्स केला होता, तोही तेव्हा बॅटरी संपणार होती, कारण दुसरा पर्याय नव्हता.8 / 11करणने प्रियांकाला पुढे विचारले की. तिने तिच्या जोडीदारासोबत आंघोळ केली आहे का? यावर अभिनेत्रीचेही उत्तर होकारार्थी होते. 9 / 11कॉफी शॉट्सच्या सेशनमध्ये प्रियंका आणि करणने स्वतःबद्दल अनेक धक्कादायक आणि बोल्ड खुलासे केले आहेत.10 / 11 चाहत्यांना प्रियांकाचा स्पष्टवक्तेपणा आवडला आहे आणि ते तिला नेहमीच रिअल वागण्याचा सल्ला देत आहेत.11 / 11प्रियांका वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल साधताना दिसते. कामासोबतच प्रियांका तिची मुलगी आणि पती निक जोनाससोबत क्वॉलिटी टाइम व्यतित करताना दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications