Join us  

ही आहे एका प्रसिद्ध अभिनेत्रीची चुलत बहीण, तिच्याइतकीच आहे सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 7:32 PM

1 / 9
मन्नारा चोप्रा या अभिनेत्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 9
मन्नारा चोप्राने हिंदी तसेच काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 9
मन्नारा चोप्राने जिद या हिंदी चित्रपटात काम केले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 9
मन्नारा चोप्राचा आज वाढदिवस असून ती आज 30 वर्षांची झाली. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 9
मन्नारा चोप्रा ही प्रियंका आणि परिणिती यांची चुलत बहीण आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 9
मन्नारा चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 9
मन्नारा चोप्राला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याला मोठ्या संख्येने तिचे फॅन फॉलो करतात.
8 / 9
मन्नारा चोप्राला खूपच कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
9 / 9
मन्नारा चोप्रा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
टॅग्स :प्रियंका चोप्रा