प्रियंका इतकीच ग्लॅमरस आहे तिची बहीण मीरा चोप्रा, पाहा स्टाइलिश फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2020 5:12 PM1 / 10प्रियंका चोप्रा हिला सगळेच ओळखतात़ पण तिची चुलत बहीण मीरा चोप्रा ही सुद्धा प्रियंका इतकीच सुंदर व एक दमदार अभिनेत्री आहे.2 / 10बॉलिवूडमध्ये नाही पण साऊथ इंडस्ट्रीत मीरा चोप्रा एक मोठे नाव आहे.3 / 102008 साली तामिळ चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.4 / 10काही हिंदी सिनेमातही ती झळकली आहे.5 / 10गँग आॅफ घोस्ट, कलंक, 1920 लंडन या बॉलिवूडच्या सिनेमात तिने काम केलेय.6 / 10 2014 मध्ये शरमन जोशीच्या ‘1920 लंडन’ या चित्रपटातून तिचा बॉलिवूड डेब्यू झाला होता.7 / 10मीरा सोशल मीडियावर कमालीची अॅटिव्ह आहे.8 / 10रोज नवे ग्लॅमरस फोटो ती शेअर करत असते. 9 / 10सोशल मीडियावर तिचे अनेक चाहते आहेत.10 / 10बॉलिवूडमध्ये प्रियंका चोप्राची बहीण म्हणून नाही तर एक उत्तम अभिनेत्री अशी ओळख तिने निर्माण केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications