प्रियांका चोप्राच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा जलवा!! By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 2:56 PM1 / 11 प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या काल मुंबईत रंगलेल्या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड ललनांचा हटके अंदाज सर्वात लक्षवेधी ठरला. कॅटरिना कैफ या रिसेप्शनमध्शे हटके लूकमध्ये दिसली. तिने साडीवर जॅकेट कॅरी केले होते.2 / 11यामी गौतमही सिल्व्हर कलरच्या लहंग्यात सुंदत दिसली.3 / 11प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा हिचा जलवाही कमी नव्हता.4 / 11कंगना राणौत गोल्डन कलरच्या सिल्क साडीत या रिसेप्शनमध्ये पोहोचली. तिच्या अदा सगळ्यांन घायाळ करून गेल्या.5 / 11अनुष्का शर्मा यावेळी हिच्यावरही अनेकांच्या नजरा खिळल्या.6 / 11सारा अली खानचा ग्लॅमरस लूकही लक्षवेधी ठरला.7 / 11श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरचा चमचमत्या आऊटफिटमध्ये दिसली8 / 11काजोलचा हा अंदाजही आगळावेगळा ठरला.9 / 11सिल्क साडी नेसलेल्या शबाना आझमी याही रिसेप्शनमध्ये पोहोचल्या.10 / 11सदाबहार रेखाने पुन्हा एकदा सगळ्यांना घायाळ केले.11 / 11हेमा मालिनी यांची निळ्या रंगाची सिल्क साडीत अशी एन्ट्री घेतली. आणखी वाचा Subscribe to Notifications