Join us

PHOTOS: निक-प्रियंकाच्या लग्नाला दोन वर्षे झाली पूर्ण, कपलने शेअर केले लग्नाचे UNSEEN फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 6:30 PM

1 / 8
2 डिसेंबर 2020 ला बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत. (Photo Instagram)
2 / 8
यानिमित्ताने निक आणि प्रियंकाने सोशल मीडियावर एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला. (Photo Instagram)
3 / 8
प्रियंका चोप्राचे लग्न 2 डिसेंबर 2018ला उदयपूरच्या उमेद भवनमध्ये मोठ्या धुमधडाक्यात झाले होते. (Photo Instagram)
4 / 8
या शाही लग्नाला जवळपास 200 पाहुण्यांना बोलवण्यात आले होते. (Photo Instagram)
5 / 8
निक आणि प्रियंका दोघेही ट्रेंडिग कपल म्हणून ओळखले जातात. दोघांमध्येही जबरदस्त केमिस्ट्री आहे. (Photo Instagram)
6 / 8
निक आणि प्रियंका दोघेही ट्रेंडिग कपल म्हणून ओळखले जातात. दोघांमध्येही जबरदस्त केमिस्ट्री आहे. (Photo Instagram)
7 / 8
एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना प्रियंका सांगितले होते की, तिचा नवरा नेहमी तिच्याकडे आकर्षित होत असतो आणि दररोज सकाळी उठल्यावर तिचा चेहरा पाहतो. (Photo Instagram)
8 / 8
ती म्हणाली होती की, हे थोडे विचित्र आहे पण निक जोनस दररोज सकाळी उठल्यावर माझा चेहरा बघतो जेव्हा मी सकाळी झोपेतून उठते तेव्हा. मस्करीत प्रियंकाने पुढे सांगितले की, निक जेव्हा मला असा पाहते तेव्हा मी त्याला बोलते एक मिनिट थांब मी थोडा मेकअप करते. (Photo Instagram)
टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास