प्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 3:35 PM1 / 8सध्या लॉकडाऊन असल्याने सगळेच सेलिब्रेटी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहेत. पण त्याचसोबत ते सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असून आपले अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.2 / 8अभिनेत्री प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर तिचे अनेक बोल्ड अँड ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.3 / 8प्रियंकाने शेअर केलेले हे बोल्ड फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहेत.4 / 8प्रियंकाने तिचे अनेक जुने फोटो देखील सोशल मीडियावर पोस्ट केले असून ते देखील तिच्या फॅन्सच्या पसंतीस उतरत आहेत.5 / 8प्रियंका सध्या निक जोनाससोबत क्वॉलिटी टाईम घालवत असून त्या दोघांचे देखील अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते.6 / 8प्रियंका आज बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असून तिला सोशल मीडियावर तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात.7 / 8प्रियंकाचा द स्काय इज पिंक हा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला.8 / 8प्रियंकाला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या आगामी चित्रपटाची तिचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications