निक जोनासने प्रपोज केल्यावर प्रियंकाने होकार द्यायला लावला होता 45 मिनिटांचा वेळ?, पण का? By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 11:00 AM1 / 9प्रियंका चोप्रा आणि निक जोनास 2018मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. या लग्नाची भारतपासून ते अमेरिकेपर्यंत खूप चर्चा झाली होती. (Photo Instagram) 2 / 9राजस्थानच्या उमेद भवनमध्ये रॉयल पद्धतीने दोघांचा विवाह सोहळ पार पडला होता. (Photo Instagram)3 / 9हे लग्न इतके रॉयल होते की, या एकाच लग्नातून उमेद भवन हॉटेलची तीन महिन्यांची कमाई झाली होती. प्रियंका व निकचे लग्न 2018 मधील सर्वाधिक चर्चित लग्न होते.(Photo Instagram)4 / 9विवाहादरम्यान प्रियंका एखाद्या राजा महाराणी पेक्षा कमी दिसत नव्हती.(Photo Instagram)5 / 9निकने 20 जुलै 2018 रोजी प्रियांकाला प्रपोज केले आणि हे सर्व प्रियांकाबरोबर अचानक झाले होते. (Photo Instagram)6 / 9निक रिंग घेऊन प्रियंकाकडे गेला आणि म्हणाला की रिंग मला हे तुला घालायची आहे. (Photo Instagram)7 / 9ही रिंग मी तुला घातल्यानंतर मला उत्तर दे जर तुझे उत्तर नाही असले तर. (Photo Instagram)8 / 9रिंग घालल्यानंतर प्रियंकाने निकला होकार देण्यासाठी 45 मिनिटे घेतली. (Photo Instagram)9 / 9अचानक निकने तिला प्रपोज केल्यामुळे प्रियंका काहीवेळ हैराण होती. तिने जवळपास 45 मिनिटे घेतली होकार द्यायला. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications