Join us

अंतर्वस्त्राशिवाय Priyanka Chopraला ड्रेस परिधान करणं पडलं होतं महागात, झाली होती ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 12:56 PM

1 / 10
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनय आणि सौंदर्याचा प्रसार करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते. मात्र, तिच्या बोल्ड लूकमुळे तिला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल देखील केले जाते.
2 / 10
गेल्या वर्षीच्या बाफ्टा अवॉर्ड्समध्ये तिच्यासोबत असेच घडले होते ज्यामध्ये पीसीने डिझायनर ड्रेस परिधान करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते.
3 / 10
प्रियंका चोप्राने ब्रा न घालता हा बोल्ड ड्रेस कॅरी केला होता.
4 / 10
वास्तविक, हा फोटो एप्रिल २०२१ च्या बाफ्टा पुरस्काराचा आहे. या अवॉर्ड फंक्शनमध्ये प्रियांका चोप्राने खूपच बोल्ड ड्रेस परिधान केला होता.
5 / 10
त्यावेळी प्रियंकाचे अनेक हॉट फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
6 / 10
त्याचवेळी तिला फंक्शनमध्ये सर्वांचे लक्ष तिच्यावर खिळून राहिले होते.
7 / 10
या आउटफिटमध्ये प्रियंका चोप्रा मुलाखत देताना तिच्या ड्रेसमुळे खूपच अस्वस्थ दिसत होती. यादरम्यान त्यांनी जॅकेट दोन्ही हातांनी हाताळले.
8 / 10
प्रियांका चोप्राच्या लूकबद्दल सांगायचे, तिने गुलाबी रंगाच्या एम्ब्रॉयडरी जॅकेटसह पांढर्‍या रंगाची धोती पँट परिधान केली होती.
9 / 10
प्रियांका या लूकमध्ये जरी जबरदस्त दिसत असली तरी तिच्या कपड्यांवरून लोकांनी तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले.
10 / 10
अभिनेत्री लवकरच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट यांच्यासोबत दिसणार आहे.
टॅग्स :प्रियंका चोप्रा