भलतीच बोल्ड आहे झी मराठीची संस्कारी सून, फोटो पाहून व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 17:11 IST
1 / 8झी मराठीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे 'पुन्हा कर्तव्य आहे'. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. 2 / 8मालिकेत वसुंधराची भूमिका साकारून अभिनेत्री अक्षया हिंदळकर प्रेक्षकांची मनं जिंकून घेत आहे. पण, मालिकेत साधी भोळी दिसणारी वसुंधरा खऱ्या आयुष्यात मात्र खूप बोल्ड आहे.3 / 8अक्षया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटोही शेअर करते. 4 / 8अक्षयाचं फॅन फॉलोविंगही प्रचंड आहे. ती तिच्या कामाबाबत आणि पसर्नल आयुष्याबाबतही चाहत्यांना अपडेट देत असते. 5 / 8अक्षयाच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहतेही फिदा होतात. तिच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव चाहते करताना दिसतात. 6 / 8याआधी अक्षया 'इश्काचा नादखुळा' मालिकेत दिसली होती. या मालिकेनेच तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. 7 / 8'साता जन्माच्या गाठी', 'सरस्वती' या मालिकांमध्ये तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.8 / 8मालिकांसोबतच तिने सिनेमातही काम केलं आहे. 'रॉकी' या सिनेमात ती झळकली होती.