केवळ व्हिसा मिळावा म्हणून अभिनेत्रीने घातला होता लग्नाचा घाट, स्वतःच दिली होती कबुली By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2021 12:51 PM1 / 10 बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेने काही महिन्यांपूर्वी तिच्या लग्नाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.2 / 10यावेळी तिने जे काही सांगितले यावर कोणालाही विश्वास बसला नाही. 3 / 10मात्र ती जे काही बोलली तेही तितकेच खरे होते. 4 / 10यापूर्वी कधीच राधिकाने तिच्या लग्नाविषयी मनमोकळेपणाने बोलली नव्हती.5 / 10लग्न केल्यामुळे व्हिसा मिळवणं सोपं होतं, हे समजल्यामुळे मी लग्न केल्याचे राधिकाने म्हटले होते.6 / 10राधिका आपटेने 2012मध्ये लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले आहे. 7 / 10 राधिकाला अनेकवेळा तिने हे लॉन्ग डिस्टेंस लग्न का केले असा प्रश्न विचारण्यात आला ? अखेर याचं खरं कारण तिने सांगितलं.8 / 10राधिका म्हणाली 2012मध्ये तिला इंग्लंडचा सहज व्हिसाची आवश्यकता होती. 9 / 10राधिका सांगते, त्यावेळी इंग्लंडचा व्हिसा मिळणं खूप कठीण होते म्हणून तिने संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत लग्न केले.10 / 10तिचा लग्नसंस्थेवरही विश्वास नसल्याचे तिने स्पष्ट केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications