PHOTOS: राहुल वैद्यची गर्लफ्रेंड दिशा परमार आहे खऱ्या आयुष्यात इतकी ग्लॅमरस, See PIcs By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 7:45 PM1 / 9बिग बॉस कंटेस्टंट राहुल वैद्यने अलीकडेच शोमध्ये गर्लफ्रेंड दिशा परमारला प्रपोज केले होते. (Photo Instagram) 2 / 9राहुल वैद्यने दिशाला लग्नाची मागणी घातल्यानंतर ती सोशल मीडियावर अचानक चर्चेत आली. (Photo Instagram) 3 / 9दिशा परमारच्या उत्तराची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photo Instagram) 4 / 9दिशा ही सुद्धा टीव्ही इंडस्ट्रीचा एक लोकप्रिय चेहरा आहे. आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. (Photo Instagram) 5 / 9प्यार का दर्द या टीव्ही शोमध्ये तिने काम केले आहे. (Photo Instagram) 6 / 9या शोमध्ये दिशा परमारच्या पंखुडी नावाच्या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती मिळाली होती. (Photo Instagram) 7 / 9यानंतर दिशा टीव्ही सीरियल 'ती अपना सा'मध्ये दिसली होती. (Photo Instagram) 8 / 9दिशा व राहुलची पहिली भेट ‘याद तेरी’ या म्युझिक व्हिडीओच्या निमित्ताने झाली होती. (Photo Instagram) 9 / 9या व्हिडीओनंतर दोघांच्या डेटींगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications