गौहर खानपासून हिना खानपर्यंत..., 'हे' सेलिब्रिटी रमजानमध्ये रोजा ठेवतात By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:10 AM1 / 103 एप्रिलपासून रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे.सामान्य लोकांसह, अनेक सेलिब्रिटी देखील रमजानच्या संपूर्ण महिन्यात प्रार्थना करतात आणि उपवास करतात. 2 / 10सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री हिना खान रमजानमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हायड्रेशनसह निरोगी जीवनशैलीचे पालन करते. 3 / 10हुमा कुरेशी आध्यात्मिक विकासावर भर देऊन संपूर्ण रमजानच्या महिन्यात उपवास करते. 4 / 10टीव्ही अभिनेता शोएब इब्राहिमच्या घरात रमजानचा महिना एखाद्या सणापेक्षा कमी नसतो. अभिनेत्यासोबतच त्याचं संपूर्ण कुटुंब कडक उपवास ठेवतात आणि पार्थनाही करतात. 5 / 10मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान दरवर्षी रोजा करते. यावेळी तिने इंस्टाग्राम पोस्ट करून रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.6 / 10अभिनेत्री दीपिका कक्कर देखील शोएब इब्राहिमशी लग्न केल्यापासून इस्लाम धर्माचे पालन करत आहे. दीपिका आता रमजान महिन्यातही उपवास करत.7 / 10सना खान सोशल मीडियावर तिच्या अध्यात्मिक प्रवासाविषयी वारंवार चर्चा करते. ती रमजानमध्ये दानधर्म करताना आणि उपवासाच्या महत्त्वावर भाष्य करताना दिसते.8 / 10बॉलिवूड अभिनेता साकिब सलीम उपवास करून कुराण पठण करतो.9 / 10टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता विवियन डिसेनाने गेल्या वर्षी इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्माचं पालन करत असल्यापासून विवियनचा हा सहावा रमजान आहे आणि यावर्षीही तो रोजा करत आहे.10 / 10'अनुपमा' टीआरपीमध्ये नेहमीच टॉपवर आहे. या मालिकेत यशदीपची भूमिका साकारणारे अभिनेते वकार शेख हे रोजा ठेवतात. शूटिंगच्या वेळी कधी-कधी उपवास ठेवणे कठीण जाते. पण काम आणि रमजान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत, असे ते म्हणाले. आणखी वाचा Subscribe to Notifications