मालदीव्हजमध्ये कोरोना नाही का? कोरोनामुक्त होताच रणबीर -आलिया गेले व्हॅकेशनला,होतायेत ट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 11:03 AM1 / 10अभिनेता रणबीर कपूरला ९ मार्चला करोना व्हायरसचा संसर्ग झाला होता.2 / 10त्याचपाठोपाठ आलिया भट्टलाही कोरोनाची लागण झाली होती.3 / 10आता दोघेही कोरोनामुक्त झाले आहेत.एअरपोर्टवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.4 / 10रणबीर कपूर आलिया भट्टसह व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी मालदीव्हजला रवाना झाले आहेत.5 / 10सध्या शूटिंग बंद असल्यामुळे आलिया आणि रणबीर एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी व्हॅकेशसाठी गेले आहेत.6 / 10रणबीरच्या आयुष्यात मागच्या वर्षभरात अनेक कठीण प्रसंग आले पण आलिया नेहमीच त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली.7 / 10रणबीरला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी 11 वर्षांची होते. तेव्हापासूनच मला तो आवडायला लागला होता,असे आलियाने सांगितले होते.8 / 10'ब्लॅक' सिनेमाच्या सेटवर मी रणबीरला पहिल्यांदा पाहिले होते. रणबीर संजय लीला भन्साळींचा असिस्टंट म्हणून काम करत होता. 9 / 10त्यादिवशी मी रणबीरला पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीतच मला तो आवडला होता, असे आलियाने सांगितले होते.10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications