रात्रीस खेळ चाले 3 मधील अभिरामची पत्नी खऱ्या आयुष्यात आहे खूपच स्टायलिश, पाहा फोटो By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 7:00 AM1 / 10रात्रीस खेळ चाले 3 ही मालिका नुकतीच सुरू झाली असून या मालिकेच्या याआधीच्या सिझनप्रमाणेच या मालिकेला देखील प्रेक्षकांचे चांगलेच प्रेम मिळत आहे. 2 / 10रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिरामने दुसरे लग्न केले असून त्याच्या पत्नीचे नाव कावेरी असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 / 10कावेरी ही केरळमधील असून तिला मराठी बोलता येत नाही. त्यामुळे कावेरीचे अधिकाधिक संवाद हे केरळी भाषेतील आहेत. 4 / 10या मालिकेतील ही कावेरी प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. 5 / 10या मालिकेत कावेरीची भूमिका भाग्या नायर साकारत असून ती खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे. 6 / 10भाग्या नायरच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला आपल्याला तिचे विविध फोटो पाहायला मिळतात. 7 / 10भाग्याने या मालिकेआधी एका वेबसिरिजमध्ये काम केले होते. 8 / 10भाग्याने क्षणिक या शॉर्टफिल्ममध्ये देखील काम केले आहे. 9 / 10भाग्याने अनेक जाहिरातींमध्ये देखील काम केले आहे. 10 / 10भाग्याला खूपच कमी वेळात रात्रीस खेळ चाले 3 या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications