एका चुकीमुळे संपले 'या' अभिनेत्रीचे करिअर, वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही आहे सिंगल By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 3:21 PM1 / 10 बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल सध्या बॉलिवूडपासून दूर आहे. सिनेमात तिचे दर्शन घडत नसले तरी सोशल मीडियावर ती अॅक्टीव्ह असते.2 / 10नेहमीच तिच्या विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. 3 / 10 सोशल अकाउंटवर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे हॉट आणि सेक्सी अंदाजातील फोटो पाहायला मिळतील. 4 / 10फोटोंमुळे तिला अनेकदा संमिश्र प्रतिक्रियाही मिळत असतात. 5 / 10अनेकदा तिला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोलही केले जाते. 6 / 10चाळीशी गाठलेली आमिषा आजही अविवाहीत आहे. 7 / 10अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यामुळे लग्न करत संसारात रमल्या आहेत. 8 / 10मात्र आमिषा याला अपवाद ठरत आहे. 9 / 10वयाच्या 40 व्या वर्षीही अमिषा पुर्वी इतकीच ग्लॅमरस आहे. 10 / 10अमिषा पटेलने हृतिक रोशनसोबत 'कहो ना प्यार है' या बॉलिवूड चित्रपटातून डेब्यू केला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications