Mugdha Godse राहुल देवसोबत राहते लिव्ह-इनमध्ये, लग्नाबद्दल केला मोठा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 7:53 PM1 / 9मधुर भांडारकच्या 'फॅशन' सिनेमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री मुग्धा गोडसे सध्या चित्रपटांपासून दूर आहे. 2 / 9ग्लॅमर इंडस्ट्रीपासून दूर असली तरी ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. 3 / 9मुग्धाने पुन्हा एकदा तिच्या लव्ह लाईफबद्दल मोठा खुलासा केला आहे. 4 / 9 तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असलेल्या राहुल देवला ती डेट करते आहे.5 / 9या दोघांच्या घरच्यांनाही यांचे नाते मान्य असून ते कधी लग्न करणार याविषयी सध्या चर्चा सुरु आहे.6 / 9राहुलसोबत असल्याची एक स्पेशल भावना मनात आहे. आमच्या दोघांच्या घरच्यांना आमच्या नात्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. 7 / 9केवळ लग्न केल्यामुळे आमचे नात्याला आम्ही कागदोपत्री जाहीर करण्यापेक्षी लिव्ह इन मध्ये राहून आमचे नाते अधिक घट्ट झाले आहे. 8 / 9त्यामुळे आमच्या नात्याला लग्नाची तशीही गरज नाही. तसेच सध्या लग्नाचा विचार केला नसून जेव्हा व्हायचे असेल तेव्हा लग्न होईल' असे तिने सांगितले.9 / 9राहुल आणि मुग्धा नेहमी एकमेकांसोबत फोटो शेअर करत असतात. मुग्धाच्या इन्सटाग्रामवर नजर टाकली असता तिचे अकाउंट राहुलसोबतच्या फोटोंनी भरलेले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications