By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 19:25 IST
1 / 8अभिनेत्री अनन्या पांडे वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत असते. 2 / 8अनन्या पांडे बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. 3 / 8अनन्या पांडेने नुकतेच रेड ड्रेसमध्ये फोटोशूट केले. 4 / 8अनन्या पांडे रेड ड्रेसमध्ये खूपच ग्लॅमरस दिसते आहे.5 / 8अनन्या पांडेचे रेड ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 6 / 8अनन्या पांडे लवकरच गहराइयां चित्रपटात झळकणार आहे. 7 / 8अनन्या पांडेचा आगामी चित्रपट गहराइयां सध्या खूप चर्चेत आला आहे. सर्वजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. 8 / 8या चित्रपटात अनन्यासोबत दीपिका पादुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत आहे.