रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण! विवाहसोहळ्यात केलेलं असं काही की सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 4:04 PM1 / 7रिचा चड्डा - अली फजल हे बॉलिवूडमधील चर्चेतील कपल. दोघंही सोशल मीडियावर विविध फोटो पोस्ट करुन चर्चेत असतात2 / 7रिचा चड्डा - अली फजल या दोघांनी त्यांच्या लग्नाचे खास क्षण सोशल मीडियावर पोस्ट केलेत. यावेळी रिचाने खास गोष्ट सांगितली3 / 7रिचा चड्डा - अली फजलच्या लग्नाला २ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने रिचाने लग्नातले कधीही न दाखवलेले क्षण सर्वांना दाखवले आहेत4 / 7विशेष गोष्ट म्हणजे रिचा चड्डा - अली फजलचं लग्न संपूर्ण प्लास्टिक विरहीत होतं. प्लास्टिकच्या एकाही गोष्टीचा त्यांनी लग्नात वापर केला नव्हता5 / 7रिचा चड्डाने संपूर्ण प्लास्टिकविरहीत लग्न केल्याने सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण घालून दिलंय. सर्वजण या इको फ्रेंडली लग्नासाठी रिचा - अलीचं कौतुक करत आहेत6 / 7रिचा चड्डा - अली फजल या दोघांच्या आयुष्यात काहीच महिन्यांपुर्वी नवीन पाहुण्याचं आगमन झालं. रिचाने मुलीला जन्म दिला7 / 7सध्या रिचा चड्डा - अली फजल यांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला आहे. दोघेही नुकतेच आई-बाबा झाल्याने मुलीसोबत ते फॅमिली टाईमचा अनुभव घेत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications