PHOTOS: बॉलिवूडमधील बेस्ट कपल आहे रितेश-जेनेलिया देशमुख, या फोटोत दिसतंय दोघांमधले सुंदर बॉन्डिंग By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 6:34 PM1 / 7बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा बॉलीवूडमधील बेस्ट कपलपैकी एक आहेत. (Photo Instagram)2 / 7रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना दोन मुले आहेत, रायन आणि राहिल.(Photo Instagram)3 / 7सोशल मीडियावर बर्याचदा रितेश आणि जेनेलिया मुलांबरोबर मजा करताना फोटो शेअर करतात. (Photo Instagram)4 / 7२००२ मध्ये रितेश आणि जेनेलिया एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान भेटले होते. (Photo Instagram)5 / 7२०१२ मध्ये रितेश आणि जेनेलिया लग्नाच्या बेडीत अडकले. (Photo Instagram)6 / 7जेनेलिया डिसूझाने दक्षिण भारतीय आणि बॉलिवूड हिट चित्रपटात काम केले आहे. (Photo Instagram)7 / 7जेनेलियाने तुझे मेरी कसम या बॉलिवूड चित्रपटात प्रवेश केला. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications