1 / 9विग्नेश आणि नयनतारा यांनी त्यांची रिलेशनशिपची अधिकृत घोषणा सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनमध्ये केली होती. दोघे रेड कार्पेटवर आल्यानंतर त्यांनी आपली रिलेशनशिप जगजाहीर केली होते.2 / 9नयनतारा आणि विग्नेश यांनी 2015 मध्ये तामिळ फिल्म ‘नानुम राउडी धान’मध्ये एकत्र काम केले होते.3 / 9 विग्नेशच्या आधी नयनतारा प्रभुदेवाच्या प्रेमात अधीच आकंठ बुडाली होती. अॅक्टर प्रभुदेवासोबत जुळले होते. दोघे लिव्ह इनमध्येही राहात होते.4 / 9एकेकाळी नयनतारा आणि प्रभुदेवा यांच्या अफेअरची टॉलिवूड मध्ये जोरदार चर्चा होती. 5 / 9प्रभुदेवासोबत लग्न करण्यासाठी तिने हिंदू धर्म स्वीकारला होता. 6 / 92010 मध्ये प्रभुदेवाची पत्नी लताने फॅमिली कोर्टात याचिका दाखल केली होती. प्रभुदेवा, नयनतारासोबत लिव-इनमध्ये राहात असल्याचा आरोप तिने केला होता.7 / 9प्रभुदेवाने नयनतारासोबत लग्न केले तर ती आमरण उपोषण करेल, अशी धमकीही तिने दिली होती.8 / 9नयनतारासोबत अफेअर सुरु झाल्यानंतर प्रभुदेवाना त्याचे 16 वर्षांपूवीर्चे लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. 9 / 9जुलै 2011 मध्ये प्रभुदेवाना त्याची पत्नी लताला घटस्फोट दिला. पण पुढच्याच वर्षी म्हणते 2012 मध्ये प्रभुदेवासोबतचे माझे सर्व संबंध संपल्याचे नयनताराने जाहिर केले होते. तिने त्याच्यासोबतचे संबंध तोडले होते.