शशांक केतकरचे पत्नीसोबत क्लिक केलेले हे फोटो तुम्ही पाहिले का? By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:12 AM1 / 12मराठी इंडस्ट्रीतील शशांक आणि प्रियंका सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. 2 / 12 दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे.3 / 12त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. 4 / 12 पती पत्नीचे नातं कसं असावं हेच जणू दोघे या फोटोमधू सांगण्याचा प्रयत्न करत आहे. 5 / 12 दोघांची जोडी परफेक्ट असून दोघं एकमेकांना समजून घेतात.6 / 12 रेशीमगाठीत अडकण्याआधी दोघे खूप चांगले मित्र होते.7 / 12 त्यामुळंच की त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात. 8 / 12 सोशल मीडिया अकाउंटवर या दोघांचे एक से बढकर एक फोटो पाहायला मिळतात.9 / 12 दोघंही एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे. 10 / 12अशाप्रकारे दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. 11 / 12 दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.12 / 12एकत्र वेळ घालवतानाचे अनेक खास फोटो दोघे सोशल मीडियावर शेअर करत असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications