By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 17:38 IST
1 / 7टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक या मालिकांमध्ये संस्कारी बहू म्हणून दिसली असली तरी खऱ्या आयुष्यात ती खूपच बोल्ड आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7रुबिना अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7पुन्हा एकदा रुबिनाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7फोटोंमध्ये, रुबिना स्टायलिश पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7रुबीना दिलैक टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7रुबिना दिलैकने 2018 मध्ये शिमल्यात अभिनव शुक्लासोबत लग्न केले. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7वेस्टर्न असो वा इंडियन रुबिना कोणत्याही स्टाइलमध्ये सुंदर दिसते.(फोटो: इंस्टाग्राम)