'सारेगमप लिटील चॅम्प’ फेम रोहित राऊतची 'लेडी लव्ह', मराठी सिनेइंडस्ट्रीतील गायिका असून दिसते लय भारी! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2021 3:29 PM1 / 7‘सारेगमप लिटील चॅम्प’मधून प्रसिद्ध झालेल्या रोहितने ‘इंडियन आयडॉल’मध्येही झळकला होता.2 / 7रोहित राऊत गायिका जुईली जोगळेकरच्या प्रेमात आहे. 3 / 7रोहित राऊत आणि जुईलीने अद्याप प्रेमाची कबुली दिली नसली तरीदेखील सोशल मीडियावरील त्यांचे फोटो बरेच काही सांगून जातात. 4 / 7सोशल मीडियावर नजर टाकल्यावर लक्षात येते की दोघे एकत्र क्वॉलिटी टाइम स्पेंड करत असतात. 5 / 7रोहित आणि जुईली मागील १० वर्षापासून रिलेशनशीपमध्ये आहे.6 / 7अप्रत्यक्षपणे दोघांनीही व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.7 / 7जुईलीसुद्धा गायिका असून 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. दोघांमध्येही खूप चांगली केमिस्ट्री पाहायला मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications