गरोदरपणात खुलून आलंय या अभिनेत्रीचे सौंदर्य, पाहा तिचे फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 4:52 PM1 / 9समीरा रेड्डीने २००२ मध्ये रिलीज झालेल्या ‘मैंने दिल तुझको दिया’या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. 2 / 9समीराने हिंदी प्रमाणेच तेलगू, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.3 / 9समीराचे उद्योजक अक्षय वर्देसोबत लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. 4 / 9अडीच वर्षांच्या अफेअरनंतर २१ जानेवारी २०१४ रोजी समीरा आणि अक्षयने लग्न केले होते. 5 / 9समीराला बाइक्सची विशेष आवड असल्याने अक्षय लग्नाच्या दिवशी बाईकवर स्वार होऊन लग्नमंडपात पोहोचला होता6 / 9२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. 7 / 9समीरा गेल्या काही वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर आहे. 8 / 9दुसऱ्या बाळाचा विचार आमच्या डोक्यात आधीपासूनच असल्याने मी कोणताही चित्रपट स्वीकारला नव्हता असे समीराने सांगितले होते. 9 / 9समीराचा मोठा मुलगा चार वर्षांचा असून ती सोशल मीडियावर अनेकवेळा त्याचे फोटो पोस्ट करते. आणखी वाचा Subscribe to Notifications