पत्नी मान्यता अन् दोन जुळ्या मुलांसह आलिशान घरात राहतो संजूबाबा; पाहा संजय दत्तच्या घराचे Inside photos By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 1:49 PM1 / 10संजू बाबा या नावाने संपूर्ण बॉलिवूडमध्ये फेमस असलेला अभिनेता म्हणजे संजय दत्ता. प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे संजय अनेकदा चर्चेत राहिला आहे.2 / 10संजय दत्तप्रमाणेच त्याची पत्नी मान्यता दत्तही अनेकदा नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. मान्यता सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून ती तिच्या घराचे फोटो शेअर करत असते. 3 / 10त्यामुळेच संजय दत्त आणि मान्यता यांचं आलिशान घर आतून कसं दिसतं ते पाहुयात.4 / 10संजय आणि मान्यता यांनी ७ फेब्रुवारी २००८ मध्ये लग्न केलं. जवळपास १४ वर्ष या दोघांच्या लग्नाला झाली असून त्यांना दोन जुळी मुलं आहेत. 5 / 10लग्नानंतर मान्यताने वांद्र्यातील पाली हिल येथील संजय दत्तच्या घरात गृहप्रवेश केला. तेव्हापासून या घरातील प्रत्येक कोपरा अन् कोपरा मान्यताने सुरेखरित्या सजवला आहे.6 / 10 संजय आणि मान्यताचं घर प्रचंड आलिशान आणि प्रशस्त आहे. या घरात अनेक पेटिंग्स लावण्यात आले आहेत.7 / 10घरातील प्रत्येक गोष्ट आर्टशी संबंधित आहे. 8 / 10मान्यता अनेकदा घरामध्येच तिचं फोटोशूट करत असते.9 / 10मुंबईप्रमाणेच संजयचं दुबईतदेखील घर आहे. ज्यावेळी मान्यता दुबईमध्ये असते त्यावेळी ती याच घरात राहते. या घराचेही फोटो तिने शेअर केले आहेत.10 / 10ड्राईंग रुमपासून ते किचनपर्यंत प्रत्येक गोष्ट खास करण्यावर मान्यताने भर दिला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications