Sara Ali Khan :गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये सारा अली खाननं केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 5:22 PM1 / 5बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 5या फोटोंमध्ये साराने ऑलिव्ह आणि गोल्डन कलरचा ड्रेस परिधान केला आहे. ज्यात ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 5सारा अली खान डीप नेक थाई हाय वन पीस ड्रेसमध्ये एकापेक्षा एक पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 5न्यूड मेकअप आणि कुरळे केसांसह साराने तिचा लूक पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 5सारा अली खानच्या या फोटोंवर चाहते प्रचंड लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications