Join us

आईसारखी माया मला कधीच पापा सैफ अली खानमध्ये दिसली नाही, असे का म्हणाली सारा अली खान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2021 12:29 PM

1 / 8
सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांचा घटस्फोटो झाल्यानंतर आई अमृताने एकटीने मुलांचा सांभाळ केला.
2 / 8
दोन्ही मुलं सैफपेक्षा आई अमृताशी जास्त क्लोज आहेत.
3 / 8
त्यामुळे दोन्ही मुलांच्या आयुष्यात आईपेक्षा जास्त अजून कोणी नाही हेच वेळोवेळी सिद्धही झाले आहे.
4 / 8
आई आणि वडिल दोघांच्या नात्यावर भाष्य करताना सारानेही तिच्या मनात भावनांना वाट मोकळी करुन दिली.
5 / 8
पापा सैफ पेक्षा आई अमृतावरच माझे जास्त प्रेम असल्याचे तिने म्हटले आहे.
6 / 8
अगदी लहान वयातच दोघांचा घटस्फोट झाला असला तरी पापा सैफला मी चांगलीच ओळखत असल्याचे तिने म्हटले आहे.
7 / 8
पापा सैफ अगदी माझ्यासारखेच आहेत आमचा स्वभाव आणि विचार खूप जुळतात.
8 / 8
पण तरी वडिलांमध्ये आईसारखी माया मला कधीच दिसली नसल्याचे साराने म्हटले आहे.
टॅग्स :सारा अली खानसैफ अली खान