सारा अली खानच्या रेट्रो लूकची चाहत्यांना पडली भुरळ, फोटोवर केला कमेंट्सचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 15:44 IST
1 / 8बॉलिवूडची सिंबा गर्ल सारा अली खान तिच्या खास अंदाजासाठी चाहत्यांमध्ये ओळखली जाते.2 / 8नुकताच तिचा यलो ड्रेसमध्ये रेट्रो लूक पहायला मिळाला.3 / 8सारा नुकतीच स्टायलिश अंदाजात चाहत्यांमध्ये पहायला मिळते.4 / 8सारा सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.5 / 8साराने केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.6 / 8या चित्रपटानंतर ती रणवीर सिंगसोबत सिंबा चित्रपटात दिसली होती.7 / 8सारा लवकरच लव्ह आज कलमध्ये दिसणार आहे.8 / 8या चित्रपटात तिच्यासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे.