'ठरलं तर मग' मालिकेतील सायली ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये दिसली खूप सुंदर, पाहा फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2024 5:08 PM1 / 9स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग'ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकातील ट्विस्टमुळे रसिकांना खिळवून ठेवले आहे.2 / 9ठरलं तर मग मालिकेत जुई गडकरी हिने सायलीची भूमिका साकारली आहे. 3 / 9जुई गडकरी हिने साकारलेली सायली प्रेक्षकांना खूप भावली आहे. 4 / 9जुई गडकरीचे खूप फॅन फॉलोव्हिंग आहे आणि ते तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. 5 / 9दरम्यान आता जुई गडकरी हिने ब्लॅक एथनिक ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे. 6 / 9यात जुई गडकरीने खूप छान पोझ दिल्या आहेत. 7 / 9जुई गडकरीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 8 / 9जुईने याआधी तिने 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी', 'माझिया प्रियाला प्रीत कळेना', 'तुजविण सख्या रे…' आणि 'पुढचं पाऊल यात झळकली आहे. 9 / 9याशिवाय 'बिग बॉस मराठी' या बहुचर्चित कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications