लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रिया कपूरचा बोल्ड फोटो प्रचंड होतोय व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 2:53 PM1 / 10 लग्न करत दोघांनी आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. लग्नात रिया फार सुंदर दिसत होती. 2 / 10यावेळी रियाचा हटके लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले होते. सध्या तिच्या लग्नामुळेच रिया चर्चेत आहे. 3 / 10सोशल मीडियावर या लग्नासोहळ्यातले खास क्षणाचे फोटोही व्हायरल झाले होते. 4 / 10 लग्नाचे फोटो व्हायरल होत असतानाच रिया कपूरचा आणखी एक फोटो चर्चेत आहे.5 / 10लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी तिचा बिकीनी फोटो व्हायरल झाला होता. तिचा हा फोटो नवीन नसून जुनाच आहे. 6 / 10काही महिन्यांपूर्वीच तिने हा फोटो शेअर केला होता.पण लग्नानंतर तिचा हा जुना बिकीनी फोटो पुन्हा व्हायरल झाला आहे. 7 / 10या फोटोमुळे तिच्या बिकीनी लूकचीही चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 8 / 10सेलिब्रेटींचे बिकीनी फोटो व्हायरल होणे यात काही नवीन नाही. रिया पहिल्यांदाच इतक्या बोल्ड लूकमध्ये दिसते असे नाहीय. 9 / 10याआधीही तिने बोल्ड फोटो शेअर करत लक्ष वेधून घेतले होते. रिया बहिण सोनमप्रमाणे अभियक्षेत्रात नसली तरी निर्माती म्हणून ती काम करते. 10 / 10निर्माती असण्यासोबतच ती बिझनेसही करते. तिचा स्वतःचा फॅशन ब्रँड आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications