Join us  

छोट्या पडद्यावरील 'संस्कारी बहू' हिना खानचे फोटो आणि बोल्ड फोटो पाहिलात का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:00 AM

1 / 10
आपल्या करिअरची सुरुवात हिनाने ये रिश्ता क्या कहलाता मालिकेतून केली. (PHOTO INSTAGRAM)
2 / 10
हिना खान ही सर्वात जास्त अक्षरा म्हणूनच ओळखली जाते.
3 / 10
ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत तिने साकारेली संस्कारी बहू आजही रसिक विसरलेले नाहीत.
4 / 10
यानंतर हिना रोहित शेट्टीच्या खतरों के खिलाडीमध्ये दिसली.
5 / 10
हिना बिग बॉस 11 मध्ये झळकली होती या शोसाठी तिने 8 लाख रुपये घेतले.
6 / 10
हिना खान एकता कपूरच्या कसौंटी जिंदगी २ मध्ये कोमोलिका झळकली होती
7 / 10
सध्या आपला मोर्चा तिने बॉलिवूड सिनेमांकडे वळवला आहे.
8 / 10
सोशल मीडियावर ती अॅक्टिव्ह असते
9 / 10
स्वत:चे बोल्ड आणि हटके अंदाजातील फोटो ती शेअर करत असते.
10 / 10
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
टॅग्स :हिना खान