SEE PICS : शमा सिकंदरचे बोल्ड फोटो पाहून चाहते घायाळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2019 13:40 IST
1 / 8स्वत:चे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत फुल आॅन पब्लिसिटी कशी मिळवायची, हे अभिनेत्री शमा सिकंदरला चांगलेच ठाऊक आहे. शमा पुन्हा चर्चेत आलीय, ते तिच्या अशाच हॉट अॅण्ड बोल्ड फोटोंमुळे... 2 / 8शमा सिकंदर रोज आपले हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करते. 3 / 8‘यह मेरी लाईफ है’ या टीव्ही मालिकेतून शमाने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले.4 / 8शमा सिकंदरने ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 5 / 8विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमधून शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती तुफान चर्चेत आली होती. 6 / 8 आमिर खानच्या ‘मन’ आणि शॉर्टफिल्म ‘सेक्सहोलिक’मध्येही शमा दिसली होती बघावयास मिळाली. 7 / 8 शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. यास तिचा स्वभाव कारणीभूत असल्याचे बोलले जाते.कारण दिग्दर्शकांसोबत कुठल्याही प्रकारची तडजोड करायची नाही, असे तिचे धोरण राहिले आहे. 8 / 8 एकेकाळी मानसिक तणावात असलेल्या शमाने आत्महत्त्येचा प्रयत्न केला होता. शमाने स्वत:च एका मुलाखतीत हा खुलासा केला होता.