प्रार्थना बहेरेचे इतके सुंदर फोटो तुम्ही याआधी कधीच पाहिले नसतील, एकदा पाहाच! By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 7:00 AM1 / 9कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.2 / 9प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते.3 / 9सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते. 4 / 9तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. 5 / 9प्रार्थनच्या फोटोंवर फॅन्स नेहमीच लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसतात. 6 / 9प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. 7 / 9 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. 8 / 9मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.9 / 9प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications