हीच का ती? शमा सिकंदरचे फोटो पाहून पुन्हा सुरु झाली तीच चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 8:00 AM1 / 10अभिनेत्री शमा सिकंदर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पण काही वर्षांपूर्वी ती अशी नव्हतीच. होय, तिचे जुने फोटो पाहाल तर तुम्हालाही क्षणभर विश्वास बसणार नाही.2 / 10आता शमाने नवे काही फोटो शेअर केले आहेत आणि यासोबत पुन्हा एकदा तिच्या बदललेल्या लूकची चर्चा सुरू झालीये.3 / 10शमाचे जुने फोटो आणि आत्ताचे हे फोटो पाहून चाहतेही थक्क आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर हीच का ती? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.4 / 10शमाने टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ये मेरी लाइफ है’ या मालिकेने ती प्रकाशझोतात आली.5 / 10टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली. पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना.6 / 10शमाचे बदलेलला लूक, तिच्या अदा पाहून सगळेच हैराण झाले होते.7 / 107 वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होती. याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इतकी की, एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता.8 / 10झोपेच्या गोळ्या खाऊन शमाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता शमा या डिप्रेशनमधून, आजारातून बाहेर पडली आहे. 9 / 10जानेवारी 2016 साली जेम्स मिलिरॉनसोबत शमाने साखरपुडा केला. दुबईच्या 7 स्टार हॉटेलात हा साखरपुडा पार पडला.10 / 10ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये शमााने काम केले आहे. विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications