आजाराला कंटाळून या अभिनेत्रीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न, 5 वर्षानंतर परतली तेव्हा चेहऱ्यात झाला होता इतका बदल By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 1:37 PM1 / 12शमा सिकंदरने टीव्हीपासून आपल्या करिअरची सुरुवात केली. ‘ये मेरी लाइफ है’ या मालिकेने ती प्रकाशझोतात आली. (Photo Instagram) 2 / 12टीव्हीवर काही मालिकांमध्ये झळकल्यावर ती अचानक गायब झाली. पण जेव्हा परतली, तेव्हा लोकांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. (Photo Instagram) 3 / 12काही वर्षांपूर्वी शमा बायपोलर डिसऑर्डर या मानसिक आजाराने ग्रस्त होती. याकाळात शमा डिप्रेशनमध्ये गेली होती. इतकी की, एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. (Photo Instagram) 4 / 12झोपेच्या गोळ्या खाऊन शमाने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता.मात्र आता शमा या डिप्रेशनमधून, आजारातून बाहेर पडली आहे. (Photo Instagram) 5 / 12 शमा सिकंदर तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. पण काही वर्षांपूर्वी ती अशी नव्हतीच. , तिचे जुने फोटो पाहाल तर तुम्हालाही क्षणभर विश्वास बसणार नाही. (Photo Instagram) 6 / 12शमा सिंकदरने 'ये मेरी लाइफ है', 'सेवन' आणि 'बालवीर' या मालिकेत 'भयंकर परी'च्या व्यक्तिरेखेतून ती लोकप्रिय झाली होती. (Photo Instagram) 7 / 12 'प्रेम अगन', 'मन' 'अंश' 'धूम धडाका' या सिनेमांमध्येही ती झळकली होती. (Photo Instagram) 8 / 12 विक्रम भट्टच्या ‘माया’ वेबसीरिजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला होता. तिच्या याच बोल्डनेसमुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. (Photo Instagram) 9 / 12शमा गेल्या काही काळापासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. परंतु अजूनही तिला मोठा ब्रेक मिळालेला नाही. (Photo Instagram) 10 / 12सोशल मीडियार तिचे असंख्य फॉलोअर्स असून चाहत्यांच्या संपर्कात असते. (Photo Instagram) 11 / 12शमा सिकंदरला इन्स्टाग्रामवर 1.9 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. (Photo Instagram)12 / 12 आणखी वाचा Subscribe to Notifications