बॉलिवूड पदार्पणापूर्वीच Shanaya Kapoor ने उडवली चाहत्यांची झोप, ब्लॅक मोनॉकनीमध्ये फ्लॉन्ट केली परफेक्ट फिगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 13:15 IST
1 / 10बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यापूर्वीच शनाया बर्यापैकी प्रसिद्ध झाली आहे. अभिनेता संजय कपूरची ती मुलगी आहे.2 / 10सोशल मीडियावर ती प्रचंड सक्रीय असते. विविध अंदाजातले फोटो ती चाहत्यांसह शेअर करत असते.3 / 10सोशल मीडियावर तिची लोकप्रिय अधिक असून दिवसेंदिवस तिची लोकप्रियता वाढत आहे.4 / 10ब्लॅक मोनॉकनी घातलेला शनाया कपूरचा फोटो शेअर होताच एक लाखाहून अधिक लोकांनी पहिला आहे.5 / 10तिच्या या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसते आहे. 6 / 10फोटो पाहून अनेकांच्या नजरा तिच्या या फोटोवरून हटतच नाहीय.7 / 10शनायाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.8 / 10शनाया जुलै महिन्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.9 / 10शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते.10 / 10करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्याच सिनेमात ती झळकणार आहे. शनायाने खूप मेहनत केलीय आणि तिचा ग्रॅण्ड लॉन्च व्हावा, अशी माझी इच्छा होती. तो तिचा अधिकार आहे, असे संजय कपूरने सांगितले होते.