शेफाली जरीवाला साडीत दिसली खूप ग्लॅमरस, टॅटूने वेधले सर्वांचे लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 3:28 PM1 / 7नुकतेच शेफाली जरीवालाने सोशल मीडियावर ट्रेडिशनल लूक शेअर केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोत शेफाली जरीवाला साडीत दिसते आहे आणि ती खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7शेफाली जरीवाला चाहत्यांमध्ये स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7शेफाली जरीवालाचे सोशल मीडिया अकाउंट फोटोशूटने भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7शेफाली कांटा लगा गर्ल म्हणून प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. (फोटो इंस्टाग्राम)6 / 7शेफाली जरीवालाचा जन्म १५ डिसेंबर, १९८२ ला अहमदाबादमध्ये झाला होता. (फोटो इंस्टाग्राम)7 / 7शेफाली जरीवाला बिग बॉस १३मध्ये सहभागी झाली होती. (फोटो इंस्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications