ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिलच्या अदा, डब्बू रत्नानीच्या कॅलेंडसाठी केले खास फोटोशूट By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 6:11 PM1 / 10 प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बु रत्नानीने हे खास फोटोशूट केले आहेत.2 / 10खास स्टायलिश अंदाजात शहनाज गिलने फोटोशूटला चारचाँद लावले आहेत.3 / 10लेटेस्ट फोटोशूटमध्ये शहनाज गिलने ब्लॅक कलरचा स्टायलिश शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. 4 / 10 या डिझायनर ड्रेसमध्ये शहनाजचे मनमोहक रुप पाहायला मिळत आहे. 5 / 10ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये शहनाज गिल फॅशन दिवापेक्षा कमी दिसत नाही. 6 / 10शहनाजने तिच्या स्टनिंग ड्रेससह तिच्या लुकची मुळेही चाहत्यांची पसंती मिळवत आहे.7 / 10हलक्या गुलाबी लिपस्टिक आणि न्यूड मेकअपमुळे शहनाज गिल अधिक सुंदर दिसत आहे. 8 / 10शहनाजने छोट्या इअर रिंग्सने तिची स्टाइल पूर्ण केली आहे.9 / 10शहनाज गिल आता हळूहळू कामात बिझी होत आहे. 10 / 10शहनाजने सोशल मीडियाच्या माध्यमातून पुन्हा चाहत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications