'लागीर झालं जी' मालिकेतील अज्याची शीतली रिअलमध्ये दिसते तितकीच सुंदर, पाहा तिचे स्टायलिश फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2021 1:24 PM1 / 10मालिकेमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला. मेकओव्हरमुळे शिवानी कामालिची सुंदर दिसत आहे. 2 / 10छोट्या पडद्यावर गावरान अंदाजात दिसणारी शीतली म्हणजेच शिवानी बावकर रिअल लाईफमध्येच स्टायलिश आहे.3 / 10रिअल लाइफमध्ये शीतली तितकीच ग्लॅमरस आहे. या प्रत्येक फोटोमधील शीतलीची दिलखेचक अदा कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. 4 / 10या सगळ्या फोटोंमध्ये शीतलीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.5 / 10असे एक नाही तर बरेच फोटो इन्स्टाग्रामवर शीतलीने शेअर केलेत. तिचा हा ग्लॅमरस अंदाज रसिकांनाही तितकाच भावतो आहे. 6 / 10काही दिवसांपूर्वीच तिने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 7 / 10तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. 8 / 10या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. 9 / 1010 / 10त्यामुळे शीतलीचा हे फोटो काहीसे वेगळे ठरत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications