पिवळी नऊवारी साडी अन् चेहऱ्यावर खट्याळ हसू ; 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीचा मराठमोळा लूक By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 5:14 PM1 / 7'जिवलगा' मालिकेमुळे मधुरा देशपांडे प्रसिद्धीझोतात आली. 2 / 7त्यानंतर जवळपास ३ वर्षानंतर तिने मालिक विश्वात पुनरागमन केलं आहे.3 / 7सध्या मधुरा 'शुभविवाह' या मालिकेत भूमी नावाचं पात्र साकारत आहे.4 / 7नुकताच सोशल मीडियावर अभिनेत्रीने तिचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. 5 / 7या व्हिडीओमध्ये मधुराचा पारंपरिक लूक पाहायला मिळतो आहे.6 / 7व्हिडीओमध्ये नऊवारी साडी तसेच गळ्यात तन्मणी हार अन् केसात गुलाब असा पारंपरिक लूक तिने केला आहे.7 / 7अभिनेत्रीच्या व्हायरल व्हिडीओवर चाहत्यांनी तुफान लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications