काय सांगता! वय वर्ष 41 मात्र तरीही इतकी हॉट, श्वेता तिवारीच्या फोटोंवर फॅन्स फिदा By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 4:32 PM1 / 7टेलिव्हिजनची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारीनं वयाची चाळीशी कधीच ओलांडलीये. पण दिसते वीशीची. होय, तिचे ताजे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.2 / 7श्वेताने तिच्या नव्या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर केले आहेत आणि ते पाहून चाहते हैराण आहेत.3 / 7याचवर्षी आॅक्टोबर महिन्यात श्वेता 41 वर्षांची झाली. पण तिचे फोटो पाहून तिच्या वयाचा अंदाज येत नाही. 4 / 7श्वेताने मस्टर्ड कलरच्या साडीतील काही ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत. या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.5 / 7श्वेता तिवारीने स्वबळावर इंडस्ट्रीत तिची एक भक्कम जागा निर्माण केली आहे. याचमुळे श्वेता बिनधास्त दिसते. फॅशनच्या बाबतीतही तिचा हाच बिनधास्त अंदाज सर्वांना हैराण करतो.6 / 7श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.7 / 7पहिल्या पतीपासून श्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर दुस-या पतीपासून रियांश नावाचा मुलगा. 2001मध्ये टीवी शो 'कहीं किसी रोज' सेमधून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications