हिच्यासोबत लग्न करुन आयुष्यात सर्वात मोठी चुक केली, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या नवऱ्यानेच केला होता आरोप By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 2:06 PM1 / 10लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये श्वेता तिवारी गणली जाते. 2 / 10श्वेताने एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. 3 / 10अभिनव कोहलीसह श्वेता दुसऱ्यांदा रेशीमगाठीत अडकली होती. 4 / 10मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही.5 / 10 श्वेताला अभिनव पासून एक मुलगा आहे तर, पहिल्या लग्नापासून मुलगी पलक तिवारी आहे.6 / 10श्वेता एकटीने दोन्ही मुलांचा सांभाळ करते.7 / 10घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे श्वेताने सांगितले होते.8 / 10अखेर श्वेता अभिनव कोहलीपासून वेगळी झाली.9 / 10अभिनव कोहलीनेही श्वेताबद्दल धक्कादायक खुलासे करत तिच्यावर आरोप केले होते.10 / 10श्वेतासोबत लग्न करणे आयुष्यातली सर्वात मोठी चूक केल्याचे सांगत त्याने श्वेताबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications