सिद्धार्थ जाधवची पत्नी आहे स्टायलीश, बघा तिचा हा खास अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 2:59 PM1 / 9 'नच बलिए 8' नंतर सिद्धार्थ जाधव आणि त्याची पत्नी तृप्ती जाधव दोघेही सहभागी झाले होते.2 / 9 'नच बलिए 8' नंतर यांच्या फॅनफॉलोइंगमध्ये फारच वाढ झाली. 3 / 9 सिद्धार्थप्रमाणे तृप्तीलाही अभिनयाची आवड आहे.4 / 9प्रितम प्यारे यांच्या 'चाबी' या शॉर्टफिल्ममध्येही तृप्ती झळकली आहे. 5 / 9सिद्धार्थचे करिअर घडवण्यातही तृप्तीने त्याला प्रचंड साथ दिली.6 / 9सिद्धार्थच्.ा करियरची जेव्हा सुरुवात होती त्यावेळी तृप्तीही पाठिशी खंबीरपणे उभी राहिली आणि विश्वास कधीही ढळू दिला नाही.7 / 9 लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही दोघांतील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. 8 / 9 तृप्ती खंबीरपणे सिद्धार्थच्या प्रत्येक निर्णयात त्याच्यासोबत असते, त्याला पाठिंबा देते.9 / 9तृप्ती सिद्धार्थप्रमाणेच फारच स्टायलिश आहे.तिचा अंदाजही रसिकांना भावतो. आणखी वाचा Subscribe to Notifications